उद्योजकाचे मानसशास्त्र – फेसबुक लाइव्ह चर्चा !
नेटभेट प्रस्तुत करत आहेत बिझनेस सायकोलॉजीस्ट “श्री. दिनेश मोरे” यांच्यासोबत फेसबुक लाईव्ह चर्चा !
मित्रांनो, उद्योजकाचे सर्वात महत्त्वाचे शस्त्र असते त्याची मानसिकता. उद्योजकाची कोणत्याही परिस्थीतीत हार न मानण्याची वृत्ती, वेगळा चौकटी पलिकडचा विचार करण्याची क्षमता
ही कोणत्याही उद्योजकाची जमेची बाजू असते.
कोणत्याही व्यक्तीने व्यवसायात उतरण्यापूर्वी किंवा व्यवसाय वाढवत असताना खरच आपली “उद्योजकीय मानसिकता” परिपक्व झाली आहे का हे तपासून पाहिले पाहिजे. या महत्त्वाच्या, परंतु फारशा चर्चिल्या न जाणार्या मुद्द्यावर माहिती देण्यासाठी नेटभेटने या “फेसबुक लाईव्ह चर्चेचे” आयोजन केले आहे.
यामध्ये प्रामुख्याने बिझनेस सायकोलॉजी, सक्सेस सिस्टम, गोल सेटिंग, रिलेशनशिप मॅनेजमेंट, उद्योजकाची पर्सनॅलिटी या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच या चर्चासत्रात श्री. दिनेश मोरे आपल्या प्रश्नांची उत्तरे देखील देतील. वरील विषयासंबंधी आपले प्रश्न तयार ठेवा, किंवा आताच कमेंट्स मध्ये लिहून ठेवा !
तर मग भेटूया २१ जून २०१९, शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता….नेटभेट च्या फेसबुक पेजवर https://fb.com/marathi.netbhet
….stay !!
धन्यवाद,
टीम नेटभेट
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
www.netbhet.com
===================
NETBHET E-LEARNING SOLUTIONS
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
सोप्या मराठी भाषेतून बिझनेस, तंत्रज्ञान आणि करिअरसाठी उपयुक्त
ऑनलाईन कोर्सेस शिकण्याचे एकमेव आपल्या हक्काचे ठिकाण !
मोफत साईनअप करा – https://be taught.netbhet.com/be taught/login
==============================================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा – https://goo.gl/JtFkBR
=========================================
===================================================
करिअर आणि बिझनेस मध्ये प्रगती करण्यासाठी उपयोगी ठरतील असे अनेक कोर्सेस आम्ही मराठीतून उपलब्ध करून दिले आहेत. यापैकी काही कोर्सेस मोफत शिकता येतील. या संधीचा फायदा घेण्यासाठी www.netbhet.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या !
===================================================
धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
www.netbhet.com
=======================================
टेनसेंट – जगातील पाचवी मोठी इंटरनेट कंपनी https://www.youtube.com/watch?v=zIhm-…
फक्त चार वर्षात XIAOMI कंपनी भारतामध्ये नंबर १ कशी बनली ?
एक कंपनी जिला हरवणं अशक्य आहे ! –
एलोन मस्क केस स्टडी –
डॉ. वेलुमणी – थायरोकेअर केस स्टडी –
कसं असणार आहे आपले भविष्य ! –
धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
www.netbhet.com
source
Sacramento's premier marketing agencies deliver top-quality service at a highly competitive rate. They tailor strategies…
IAAI provides various services that enable buyers and sellers to acquire or dispose of vehicles…
Cyprusnews is an online news site that provides up-to-the-minute protection and is committed to self-reliance,…
Executive CV writing services specialize in crafting well-written documents that attract recruiters' interest. They also…
Introduction: Overview of Becoming a Commercial Pilot Becoming a commercial pilot is not just about…
Beginners looking to start trading forex should choose a platform with plenty of educational materials,…