Categories: BUSINESS

बिझनेस कसा वाढवावा ? | How one can develop enterprise ? | Marathi Enterprise Coach



प्रत्येक व्यावसायिकाला तीन प्रश्न सतत सतावत असतात. १. जास्त ग्राहक कसे मिळवू? (How one can purchase extra prospects?) २. जास्त उत्पन्न कसे मिळवू ? (How one can enhance income?) आणि ३. जास्तीत जास्त नफा कसा मिळवू ? (How one can enhance income?)
मित्रांनो, या तीनही प्रश्नांची उत्तरं एका फॉर्म्युला मध्ये दडलेली आहेत.
आज आपण या व्हिडिओ मध्ये तो फॉर्म्युला बघणार आहोत जो तुम्हाला बिझनेस वाढवायला मदत करेल.
चला तर मग पाहुया हा व्हिडीओ.

मित्रांनो व्हिडीओ कसा वाटला ते मला खाली कॉमेंटमध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका !

धन्यवाद,

आता नेटभेटचे नवीन अपडेट्स, लेख आणि कोर्सबद्दल माहिती whatsapp वर देखील उपलब्ध आहे.
यासाठी 9082205254 या क्रमांकावर SUBSCRIBE ME TO NETBHET BROADCAST असे Whatsapp मध्ये लिहून पाठवा. सोबत आपले नाव, इमेल पत्ता आणि शहर ही माहिती देखील पाठवा.

====================================================
नेटभेटने (www.netbhet.com) सुरु केलेल्या On-line Marathi Entrepreneurship Coaching Course या मालिकेतील पहिल्या काही प्रकरणांचे व्हिडीओ खाली दिले आहेत. व्यवसाय सुरु करण्याची ईच्छा असलेल्या प्रत्येकाला हे व्हीडीओ नक्की आवडतील आणि उपयोगी ठरतील.

या मालिकेत ६५ व्हीडीओ असणार आहेत. त्यापैकी पहिल्या १७ व्हीडीओंची लिंक येथे देण्यात आली आहे. पुढील व्हीडीओ लवकरच तुम्हाला www.netbhet.com या वेबसाईटवर पाहता येतील.

कृपया हा मेसेज इतर ग्रुप्स आणि सोशल मिडीयावर पाठवून जास्तीत जास्त मराठी उद्योजकांना या अमूल्य ज्ञानाचा लाभ घेण्यास मदत करा.

Part 1 – Entrepreueship Fundamentals

१. Entrepreneur म्हणजे काय ? Entrepreneur , Businessman आणि Freelancer मधील फरक ! – https://youtu.be/eyCIBszuGHs

२. उद्योजकते बद्दलचे गैरसमज Entrepreneurship myths – https://youtu.be/i8dw0fmldVg

Part 2 – Entrepreurship Mindset

३. उद्योजकांप्रमाणे विचार कसा करावा ? How one can suppose like an entreprenuer ? – https://youtu.be/mBJ9wod2bNw

४. कोणता व्यवसाय करावा हे माहित नसताना सुरुवात कशी करावी ? – https://youtu.be/13k5tBXQGpw

५. उद्योजकाच्या नजरेतून उत्पन्न मिळविण्याचे प्रकार ! Several types of Revenue – https://youtu.be/zQlXD6SGl-k

६. संधी शोधल्यावर तिचे व्यवसायात रुपांतर करण्याच्या ५ पायऱ्या ! 5 Steps – From Concept To Launch – https://youtu.be/epY5c8QeFDU

Part 3 – Core ideas of Entrepreneurship

७. सेवा व्यवसाय आणि उत्पादन व्यवसाय Service Enterprise Vs Product Enterprise – https://youtu.be/Z6989siC_CQ

८. बिझनेस मॉडेल म्हणजे काय ? What’s a Enterprise mannequin ? – https://youtu.be/3Rg0KJdxSRM

९. पारंपारिक बिझनेस मॉडेल्स Conventional Enterprise Fashions – https://youtu.be/Bi6oKddaCWY

१०. नविन आधुनिक बिझनेस मॉडेल्स New Progressive Enterprise Fashions – https://youtu.be/WaDiOX8-Prk

Part 4 – Enterprise Concept Validation

११. आपली बिझनेस आयडीया योग्य आहे की नाही हे पडताळून पाहणे How one can Validate your Enterprise Concept? – https://youtu.be/ixh2wY1Bvlk

१२. बिझनेस आयडीया पडताळण्याचे टूल – सर्वे – Survey – Device for Enterprise Concept Validation – https://youtu.be/TCpUZcPBC9U

१३. बिझनेस आयडीया पडताळण्याचे टूल – एक्स्पर्टसचा सल्ला – Ask the Professional – Enterprise Concept Validation Device – https://youtu.be/ffm4KYJ4Cdc

१४. बिझनेस आयडीया पडताळण्याचे टूल – लीन स्टार्टअप – भाग १ | Lean Startup – Half 1 : https://youtu.be/HZ0IvZIx5vg

१५. बिझनेस आयडीया पडताळण्याचे टूल – लीन स्टार्टअप – भाग 2 | Lean Startup – Half 2 : https://youtu.be/i5D1PYy2Fss

१६. बिझनेस आयडीया पडताळण्याचे टूल – Touchdown Pages – https://youtu.be/hhBSf90smMw

१७. बिझनेस आयडीया पडताळण्याचे टूल – Minimal Viable Merchandise – https://youtu.be/TInbYT1PvIw

१८. बिझनेस आयडीया चे मुख्य घटक / Enterprise thought equation – https://youtu.be/E361hc3kjlM

19. नविन बिझनेस आयडीया कशी शोधावी ? | How one can discover new enterprise concepts ? – https://youtu.be/pXHxYijGUL8

कृपया हा मेसेज इतर ग्रुप्स आणि सोशल मिडीयावर पाठवून जास्तीत जास्त मराठी उद्योजकांना या अमूल्य ज्ञानाचा लाभ घेण्यास मदत करा.

धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
www.netbhet.com
===============================================

source

linda

Recent Posts

The Best Marketing Agencies in Sacramento

Sacramento's premier marketing agencies deliver top-quality service at a highly competitive rate. They tailor strategies…

6 months ago

IAAI Bid History

IAAI provides various services that enable buyers and sellers to acquire or dispose of vehicles…

6 months ago

The most recent News From Cyprus

Cyprusnews is an online news site that provides up-to-the-minute protection and is committed to self-reliance,…

6 months ago

Executive CV Writing Services

Executive CV writing services specialize in crafting well-written documents that attract recruiters' interest. They also…

6 months ago

Understanding the Costs of Earning a Commercial Pilot License

Introduction: Overview of Becoming a Commercial Pilot Becoming a commercial pilot is not just about…

6 months ago

The Best Forex Trading Platform For Beginners

Beginners looking to start trading forex should choose a platform with plenty of educational materials,…

6 months ago