Categories: BUSINESS

बिझनेससाठी ग्राहक कसे मिळवाल ? | Buyer acquisition methods | Marathi enterprise coach



बिझनेससाठी ग्राहक कसे मिळवाल ? | Buyer acquisition methods

मित्रानो, ग्राहक मिळविणे हे बिझनेस साठी सगळ्यात महत्वाचे काम आहे. परंतु आजही अनेक असे बिझनेस सुरु होतात ज्याची इतर सर्व तयारी असते फक्त ग्राहक कुठून मिळवायचा (Buyer acquisition methods) ते माहित नसते.
असे बिझनेस कालांतराने बंद होतात आणि उद्योजक मात्र आपल्या नशिबाला दोष देत राहतो
आज या व्हिडीओ मध्ये Marathi Enterprise Coach श्री. सलिल सुधाकर चौधरी नवे ग्राहक मिळविण्याच्या चार मनोरंजक गोष्टी सांगत आहेत. उद्योजक कसा विचार करतात ते सर्व होतकरू उद्योजकांना यातून नक्कीच शिकता येईल.

हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा आणि आणखीन असे व्हिडीओ पाहायचे असतील तर या युट्युब channel ला सबस्क्राईब करा.

धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी

/////

टेनसेंट – जगातील पाचवी मोठी इंटरनेट कंपनी https://www.youtube.com/watch?v=zIhm-x91_kg

फक्त चार वर्षात XIAOMI कंपनी भारतामध्ये नंबर १ कशी बनली ?

एक कंपनी जिला हरवणं अशक्य आहे ! –

एलोन मस्क केस स्टडी –

डॉ. वेलुमणी – थायरोकेअर केस स्टडी –

कसं असणार आहे आपले भविष्य ! –

धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
www.netbhet.com

=====================================================
आता नेटभेटचे नवीन अपडेट्स, लेख आणि कोर्सबद्दल माहिती whatsapp वर देखील उपलब्ध आहे.
यासाठी 9082205254 या क्रमांकावर SUBSCRIBE ME TO NETBHET BROADCAST असे Whatsapp मध्ये लिहून पाठवा. सोबत आपले नाव, इमेल पत्ता आणि शहर ही माहिती देखील पाठवा.

====================================================
नेटभेटने (www.netbhet.com) सुरु केलेल्या On-line Marathi Entrepreneurship Coaching Course या मालिकेतील पहिल्या काही प्रकरणांचे व्हिडीओ खाली दिले आहेत. व्यवसाय सुरु करण्याची ईच्छा असलेल्या प्रत्येकाला हे व्हीडीओ नक्की आवडतील आणि उपयोगी ठरतील.

या मालिकेत ६५ व्हीडीओ असणार आहेत. त्यापैकी पहिल्या १७ व्हीडीओंची लिंक येथे देण्यात आली आहे. पुढील व्हीडीओ लवकरच तुम्हाला www.netbhet.com या वेबसाईटवर पाहता येतील.

कृपया हा मेसेज इतर ग्रुप्स आणि सोशल मिडीयावर पाठवून जास्तीत जास्त मराठी उद्योजकांना या अमूल्य ज्ञानाचा लाभ घेण्यास मदत करा.

Part 1 – Entrepreueship Fundamentals

१. Entrepreneur म्हणजे काय ? Entrepreneur , Businessman आणि Freelancer मधील फरक ! – https://youtu.be/eyCIBszuGHs

२. उद्योजकते बद्दलचे गैरसमज Entrepreneurship myths – https://youtu.be/i8dw0fmldVg

Part 2 – Entrepreurship Mindset

३. उद्योजकांप्रमाणे विचार कसा करावा ? Learn how to assume like an entreprenuer ? – https://youtu.be/mBJ9wod2bNw

४. कोणता व्यवसाय करावा हे माहित नसताना सुरुवात कशी करावी ? – https://youtu.be/13k5tBXQGpw

५. उद्योजकाच्या नजरेतून उत्पन्न मिळविण्याचे प्रकार ! Various kinds of Revenue – https://youtu.be/zQlXD6SGl-k

६. संधी शोधल्यावर तिचे व्यवसायात रुपांतर करण्याच्या ५ पायऱ्या ! 5 Steps – From Thought To Launch – https://youtu.be/epY5c8QeFDU

Part 3 – Core ideas of Entrepreneurship

७. सेवा व्यवसाय आणि उत्पादन व्यवसाय Service Enterprise Vs Product Enterprise – https://youtu.be/Z6989siC_CQ

८. बिझनेस मॉडेल म्हणजे काय ? What’s a Enterprise mannequin ? – https://youtu.be/3Rg0KJdxSRM

९. पारंपारिक बिझनेस मॉडेल्स Conventional Enterprise Fashions – https://youtu.be/Bi6oKddaCWY

१०. नविन आधुनिक बिझनेस मॉडेल्स New Revolutionary Enterprise Fashions – https://youtu.be/WaDiOX8-Prk

Part 4 – Enterprise Thought Validation

११. आपली बिझनेस आयडीया योग्य आहे की नाही हे पडताळून पाहणे Learn how to Validate your Enterprise Thought? – https://youtu.be/ixh2wY1Bvlk

१२. बिझनेस आयडीया पडताळण्याचे टूल – सर्वे – Survey – Device for Enterprise Thought Validation – https://youtu.be/TCpUZcPBC9U

१३. बिझनेस आयडीया पडताळण्याचे टूल – एक्स्पर्टसचा सल्ला – Ask the Knowledgeable – Enterprise Thought Validation Device – https://youtu.be/ffm4KYJ4Cdc

१४. बिझनेस आयडीया पडताळण्याचे टूल – लीन स्टार्टअप – भाग १ | Lean Startup – Half 1 : https://youtu.be/HZ0IvZIx5vg

१५. बिझनेस आयडीया पडताळण्याचे टूल – लीन स्टार्टअप – भाग 2 | Lean Startup – Half 2 : https://youtu.be/i5D1PYy2Fss

१६. बिझनेस आयडीया पडताळण्याचे टूल – Touchdown Pages – https://youtu.be/hhBSf90smMw

१७. बिझनेस आयडीया पडताळण्याचे टूल – Minimal Viable Merchandise – https://youtu.be/TInbYT1PvIw

१८. बिझनेस आयडीया चे मुख्य घटक / Enterprise thought equation – https://youtu.be/E361hc3kjlM

19. नविन बिझनेस आयडीया कशी शोधावी ? | Learn how to discover new enterprise concepts ? – https://youtu.be/pXHxYijGUL8

कृपया हा मेसेज इतर ग्रुप्स आणि सोशल मिडीयावर पाठवून जास्तीत जास्त मराठी उद्योजकांना या अमूल्य ज्ञानाचा लाभ घेण्यास मदत करा.

धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
www.netbhet.com
===============================================

source

linda

Recent Posts

The Ultimate Guide to YouTube to MP4 Converters

A YouTube to MP4 conversion software is a software or on-the-web tool designed to download…

2 days ago

Unox Equipment: A Chef’s Companion

Cooking is an art, and each artist needs the right equipment to bring their masterpiece…

2 days ago

Comparing Electric Scooters: Features and Performance

Hey there, scooter enthusiast! Whether you're a seasoned rider or just thinking about zipping around…

2 days ago

Discovering Affordable Massage Services throughout Busan

Hey there, massage fans! If you're in Busan and also searching for a way to…

2 days ago

Guide to Aroma Massage Services in Busan

Hey there! If you're planning a trip to Busan, or if you're already here and…

2 days ago

Is Instant Famous Worth It? A Detailed Review of Their Follower Services

Are you looking for ways to get more followers on your social media accounts to…

3 days ago